मीठ, खाण्याचा सोडा, चाट मसाला. पापड, लोणची, वेफर्स, खाण्याचा सोडा व बेकिंग पावडर असलेले खाधपदार्थ इत्यादी. तयार नाष्टयाचे शेव, चिवडा, चकली, मठरी यांसारखे चटपटीत पदार्थ वेफर्स, पोपकोर्न, खारेदाणे, चणे, काजु, पिस्ता वगैरे. बाजारात मिळणारे खारट लोणी आणि चीज. सास, कोर्नफ्लेक्स, स्र्पगिटि मर्क्रोनी वगैरे. मेथी, पालक, कोथिंबीर, फ्लावर, कोबी, मुळा, बीट यांसारख्या पालेभाज्या खारी लस्सी, मसाला सोडा, लिंबू सरबत, नारळ पाणी. ओंषधे: सोडियम बायकार्बोनेटच्या गोळ्या. अन्टासिड, लेग्झेटीव वगैरे. कलेजी, किडणी, भेजा, मटण इ. कोलंबी, करंगी, खेकडा, बांगडा वगैरे मासे आणि सुके मासे.
Read More