Read Online in Marathi
Table of Content
विवरण
प्राथमिक माहिती
किडणी फेल्योर
किडणी चे इतर मुख्य आजार
मुलांमबिल किडणीची आजार
किडणी आणि आहार

तुमचे प्रश्न

तुमचे प्रश्न

 • १. किडणी शरीरात कुठे ब कश्या ब किती असतात?
  • स्त्री आणि पुरुष दोघांच्याही शरीरात साधारणत: दोन किडण्या असतात. • किडणी पोटात्यचा आत, मागील बाजूला कमरेच्या हाडाच्या दोन्ही बाजूंना (पाठीच्या भागात) छातीच्या फासल्यांच्या मागे सुरक्षित श्थितीत असते. • किडणीचा आकार काजुसारखा असतो. मोठ्या व्यंक्तीमध्ये किडणीचा आकार सर्बसाधारण १० सेमी लांब, ५ सेमी रुंद, आणि ४ सेमी जाडीचा असतो. किडणीचे बजन १५० ते १७० ग्रॅम दरम्यान असते. Read More
 • २. शरीरात किडणीची गरज आणि महत्व काय आहे?
  • प्रत्येक व्यक्ती घेत असलेल्या आहारच्या पकारात आणि त्याच्या प्रमाणात दर दिबशी बदल होत असतो. • आहारातल्या विविधतेमुले शरीरात पाण्याचे प्रमाण, आम्ल तसेच क्षार पदार्थाच्या प्रमाणात सातत्याने बदल होत असतात. • आहाराचे पचन होत असतांना अनेक अनाबश्यक पदार्थ शरीरात तयार होतात. • शरीरात पाणी, आम्ल, क्षार आणि रसायने आणि शरीरातून उत्सर्जित होणा-या पदाठीचे संतुलन बिघडलेले किंबा त्यात बाध झाली तर ते जीब्धेनेही ठरू शकते. • किडणी शरीरातील अनाबश्यक द्रव्य आणि इतर पदार्थांना मुत्राच्या रुपात बाजूला करून रक्ताचे शुद्धीकरण करते. तसेच शरीरात क्षार आणि आम्लाचे संतुलन ठेब्ते, रक्तातले त्यांचे योग्य प्रमाणही कायम राखते. अशा रीतीने किडणी शरीराला स्बच्छ आणि निरोगी ठेबते. Read More
 • ३. किडणीच्या बेग्बेग्ल्या रोगांची लक्षणे बेग्बेग्ली आहेत. त्यापैकी प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे:
  • सफाली झोपून उठल्यानंतर डोळ्यांच्या बाराच्या सूज असणे. • चेहरा आणि पायाम्बर सूज. • भूक कमी लागणे, उलटी होणे आणि मल्म्ल्ने. • बाराम्बर; विशेष करून रात्री लघवी येणे. • कमी बयात उच्च रक्तदाब. • थकवा जाणवणे रक्तातील पोषक घटक कमी होणे. • थोडेसे पायी चाल्याबर दम लागणे, लब्कर थकणे. • सहाव्या वर्षानंतरही बिछाना ओला करणे. • लघबीचे प्रमाण कमी होणे. • लघ्बीच्या वेणी जळजळ आणि त्यातून रक्त ब पू येणे. • लघवी करतांना त्रास होणे, थेंब थेंब लघवी होणे. • पोटात गाठ येणे, पाय आणि कंबरदुखी. Read More
 • ४. कुठल्या परिस्थितीत किद्नीमुल रक्तदाब उच्च हाण्याची शक्यता असत?
  • तीस वर्षापेक्सा कमी वयात उच्च रक्तदाब असणे. • उच्च रक्तदाबाचे निदान होण्याच्या वेळी रक्तदाब २००/१२० पेक्षा अधिक एबधा प्रचंड असणे. • रक्तदाबामुळे डोळ्यांच्या पद्घावर परिणाम होणे व कमी दिसणे. • उच्च राक्त्दाबाबरोबर सकाळच्या वेळी चेह-यावर सूज. अशक्तपणा, जेवणावरची वासना उडणे, असे त्रास किडणी रोग असल्याचे संकेत देतात. Read More
 • ५. किडनी त्रास होण्याची शक्यता केव्हा अधिक असते?
  • ज्या व्यक्तीमध्ये किडनीच्या आजाराची लक्षणे दिसतात. • ज्या व्यक्तीला मधुमेहाचा आजार आहे. • उच्च रक्तदाब आहे. • अनुवांशिक किडनीचा आजार आहे. • खूप काल बेद्नाशामक औषधे घेतली आहेत. • जन्मापासून मूत्रमार्ग खराब असेल तर. Read More
 • ६. किडनीच्या आजारावे निदान करण्यासाठी कोणते तपास आवश्यक आहते?
  • मुत्राची तपासणी. • मायकोअल्ब्यूमिन्युरीया: मधुमेहामुळे किदानिवळ झालेल्या बाईट परीमांचे सर्बात ल्ब्कर आणि योग्य वेळी निदान होण्यासाठी लघबीची तपासणी अत्यावश्यक आहे. • रक्ताची तपासणी: रक्तातले हिमोग्लोबिनचे प्रमाण, रक्तात कियातींचे आणि युरियाचे प्रमाण, रक्ताच्या इतर चाच्र्ण्या. • रेडी ओलोजीकॅल चाचण्या: किडणीची सोनोग्राफी, पोटाचा एक्सरे, इंत्राविनास पाय्लोग्रफी (I.V.P.). • इतर रेदिओलोजिकल तपासण्या: काही विशेष प्रकारच्या रोगाच्या निदानासाठी किडणी डॉपलर, मिक्चुरेतिंग सिस्तोयुरेथोग्राफ, रेदिओ न्युक्लीअर स्टडी, रीनल एन्जिओग्रफी. सी.टी.स्केन, एन्टीग्रेड & रेट्रोग्रेड पाय्लोग्रफी इत्यादी खास तपासण्या केल्या जातात. • इतर खास तपासण्या: किडणी ची बायोप्सी. Read More
 • ७. किडणीची कार्यश्रमता जाण्यासाठी कोणती तपासणी करावी लागते?
  रक्तात कियाटिनिनचे आणि युरियाचे प्रमाण हि चाचणी किडणीच्या कायक्षमतेविषयी माहीती देते. कियाटिनीन आणि युरिया हा शरीरातला अनावश्यक कचरा आहे, जो किडणीद्रारे शरीरातून बाहेर टाकला जातो. रक्तात कियाटिनिनचे सामान्य प्रमाण ०.६ ते १.४ मिलिग्रॅम इतके असते आणि दोन्ही कीडण्या खराब झाल्यावर त्यात वाढ होते. हि चाचणी किडणी निकामी झाल्याचा निदानासाठी आणि उपचारासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. Read More
 • ८. किडणी बायोप्सीची गरज केव्हा पडते?
  लघवीतुन प्रथिने जाणे, किडणीची कार्यश्रमता कमी होणे या साररख्या किडणीच्या अनेक रोगांमध्ये काही रोग्यांच्या बाबतीत सर्व तपासण्या करूनही निश्चीत निदान होत नसेल तर अशा वेळी किडणी बायोप्सीची आवश्यक असते. Read More
 • ९. किडणी बायोप्सी कशा प्रकारे केली जाते?
  ही तपासणी सुरक्षीतरित्या व्हावी यासाठी रक्तदाब तसेच रक्तात गुठळी बनण्याची किया सामान्य असली पाहिजे. रक्त पातळ करणारी ओस्पिरिनसारखी ओषधे बायोप्सी करण्यापूर्वी दोन आठवडे पुर्ण बंद करावी. ही तपासणी रोग्याला बेशुद्ध ण करता केली जाते. मात्र लहान मुलांची बायोप्सी बेशुद्ध करूनच केली जाते. बायोप्सीमध्ये रोग्यल्या पोटावर झोपवून पोटाखाली उशी ठेवली जाते. बायोप्सी करण्यासाठी सोनोग्राफीच्या माध्यमातून पाठीवर विशिष्ट जागा निश्चीत केली जाते. पाठीत खाली कमरेच्या स्नायुजवळ बायोप्सी योग्य जागा असते. या जागेला ओषधाने साफ केल्यानतर वेदनाशामक इंजेक्शन देऊन बधिर केले जाते. विषेश प्रकारच्या सुईच्या (बायोप्सी निडल) मदतीने किडणीतुन पातळ धाग्यासारखे २ ते ३ तुकडे काढून ते हिस्टोपेथोलोजीकल तपासणीसाठी पेथोलोजीस्त्कडे पाठवले जातात. बायोप्सी केल्यानंतर रोग्याल्या पलंगावर आराम करण्याचा सल्ला दिला जातो. बहुतेक रोग्यांना दुस-या दिवशी घरी जाण्याची परवानगी दिली जाते. किडणी बायोप्सी केल्यानंतर रोग्याल्या २ ते ४ आठवडे मेहनतीचे काम ण करण्याचा सल्ला दिला जातो. विशेषत: जड वस्तु न उचलण्याचा सल्ला दिला जातो. Read More
 • १०. किडणी फेल्योर म्हणजे काय?
  शरीरात रक्त शुद्ध करणे हे किडणीचे मुख्य काम असते. जेव्हा आजारामुळे दोन्ही किडण्या सामान्य रीतीने कार्य करू शकत नाहीत तेव्हा किडणीची कार्यक्षमता कमी होते त्यालाच किडणी फेल्योर असे म्हणतात. Read More
 • ११. किडणी फेल्योरम्ध्ये एक किडणी खराब होते का दोन्ही?
  एक किंवा दोन्ही किडण्या खराब होणे हे रोगाच्या प्रकारावर अवलंबून असते. सर्व साधारणपणे जेव्हा रोग्याची एक किडणी पुर्णपणे खराब होते तेव्हा दुसरी किडणी दोन्ही किडण्याचे काम करते. रक्तात कियाटिनिनच्या आणि युरियाच्या प्रमाणात कोणतेही परिवर्तन होत नाही. पण जेव्हा दोन्ही किडण्या खराब होतात तेव्हा शरीरातला अनावश्यक कचरा किडणीद्रारे शरीरातून बाहेर निघु शकत नसल्याने रक्तात कियाटिनचे आणि युरियाचे प्रमाण वाढते. रक्ताची तपासणी केल्यानंतर कियाटिनचे आणि युरियाचे वाढलेले प्रमाण किडणी निकामी झाल्याचे दर्शविते. Read More
 • १३. किडणी फेल्योरचे दोन मुख्य प्रकार एक्यूट किडणी फेल्योर आणि क्रोनिक किडणी फेल्योर मध्ये काय अंतर आहे?
  एक्यूट किडणी फेल्योरमध्ये सामान्यपणे काम करणा-या दोन्ही किडण्यांचे, विविध रोगांमुळे नुकसान झाल्यानंतर अल्पकाळातच काम करणे कमी होते किंवा पूर्णपणे बंदही होते. मात्र, या रोगावर त्वरीत योग्य उपचार केले गेले तर थोड्या काळात कीडण्या पुन्हा पुर्ण क्षमतेने कार्य करू लागतात आणि नंतर रोग्याला ओषधे घेणे वा पथ्य पाळण्याची कोणतीही गरज लागत नाही. क्रोनिक किडणी फेल्योरम्ध्ये अनेक प्रकारच्या रोगांमुळे किडणीची कार्यक्षमता क्रमशः महिन्यात किंवा वर्षामध्ये कमी होऊ लागते आणि दोन्ही कीडण्या हळूहळू काम वंद करू लागतात. आधुनिक ओषधोपचारांमध्ये क्रोनिक किडणी फेल्योर ठीक करणे वा संपूर्ण नियंत्रणात आणण्यासाठी कोणतेही ओंषध उपलब्ध नाही. क्रोनिक किडणी फेलयोरच्या लषणाना काबूत ठेवणे आणि संभाव्य धोके टाळणे हा सुरुवातीच्या उपचारांचा प्रमुख हेतु असतो. झा उपचारांचा उदेश रोग्याचे आरोग्य नीट ठेवणे आणि डायलिसिस शक्यतोवर टाळणे हा असतो. किडणी अधिक खराब झाली तर योग्य उपचार करूनही रोग्याची लक्षणे वाढत जातात रक्ताच्या तपासणीत क्रियाटिनचे आणि युरियाचे प्रमाण वाढलेले दिसते. अशा रोग्यांमध्ये डायलिसिस आणि किडणी प्रत्यारोपण हेच पर्य Read More
 • १४. क्रोनिक किडणी म्हणजे काय आहे?
  झा प्रकारच्या किडणी फेल्योरम्ध्ये, किडणी खराब होण्याची प्रक्रिया खूप धीम्या गतीने होते; जी अनेक महिने वा वर्षे चालु शकते. दीर्घकाळानंतर रोग्याच्या दोन्ही कीडण्या आकुंचन पावून एकदम छोट्या होतात आणि काम बंद करतात. कोणतेही ओषधे, ऑपरेशन किंवा डायलिसिस करूनही त्या ठीक होत नाहीत. Read More
 • १५. क्रोनिक किडणी फेल्योरची मुख्य कारणे काय आहते?
  मधुमेह: क्रोनिक किडणी फेल्योरमध्ये ३० ते ४० टक्के रोगी म्हणजेच दर तीन रोग्यांमधील एका रोग्याची किडणी मधुमेहामुळे खराब होते, हे जाणून आपल्याला वाइट वाटेल. मधुमेह हे क्रोनिक किडणी फेल्योरचे सर्वात गंभीर आणि महत्वाचे कारण आहे. यामुळेच मधुमेहाच्या प्रत्येक रोग्याने या रोगावर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. उच्च रक्तदाब: दीर्घकाळ जर रक्तदाब उच्च राहिला तर हा उच्च रक्तदाब क्रोनिक किडणी फेल्योरचे कारण होऊ शकते. क्रोनिक ग्लोमेरुलोनेफायटिस: या प्रकारच्या रोगात चेहरा आणि हांतावर सूज येते दोन्ही कीडण्या हळूहळू काम करणे बंद करू लागतात. अनुवंशिक रोग: पोलिसिस्टीक किडणी डिसीज. खूप काळ वेदनाशामक ओंषधे धेत्ल्यास आहे. जन्मापासून मूत्रमार्ग खराब असेल तर. Read More
 • १७. क्रोनिक किडणी फेलयोरच्या रुग्णांचा इलाज ओषधे आणि पथ्य पाळून कसा केला जातो?
  मधुमेह, उच्च रक्तदाबावर योग्य इलाज. लधवीत होणा-या जंतुसंसगार्वर आवश्यक इलाज. मुतखद्यावर आवश्यक ओपरेशन किंवा दुबिणीदारे इलाज. किडणीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मधुमेह, उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे. शरीरातील पाण्याचे योग्य प्रमाण राखणे. शरीरातील वाढलेल्या आम्लाच्या प्रमाणावर इलाज म्हणून सोडीयम बायकाबॉनेट म्हणजेच सोडमिन्टचा वापर करणे जो एक प्रकारचा क्षार आहे. उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे. सुज कमी करण्यासाठी लधवीचे प्रमाण वाथ्व्ण्यासाठी ओषधे (डाययुरेटिकस) धेणे. उलट्या, मळमळ, असिडीटी यावर विशेष ओषधांदारे इलाज करणे. हाडांच्या बळकटीसाठी Calcium & Vitamin D दारे इलाज करणे. खूप काळ वेदनाशामक ओषधे धेऊ नयेत. धुम्रपान करू नये. गुटखा, दारू या व्यसनांपासुन दुर रहाणे. उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी मीठ कमी खाल्ले पाहिजे. उदा. पापड, लोणची, वेफर्स, आदी पदार्थ आहारतुन वज्य करावे. शरीरावरील सूज कमी करण्यासाठी, लधवीचे प्रमाण कमी झाल्यामुळे, पाणी व इतर द्रव पदार्थ कमी प्रमाणात ध्यावे. या रुग्णांनी पोटेशियम असलेले पदार्थ जसे की फळे, सुकामेवा, शहाळ्याचे पाणी, इत्यादी कमी प्रमाणात ध्यावे. पोटेशियम ज Read More
 • १८. क्रोनिक किडणी फेल्योर ओषधाने बरा होऊ शकतो का?
  क्रोनिक किडणी फेल्योरच्या रुग्णांनी प्राथमिक अवस्थेत उपचार घेणे फायघाचे असते. ब-याचश्या रोग्यांमध्ये उपचाराविषयी अज्ञान किंवा बेपवाई असल्याचे दिसते. अनियमित, अयोग्य व अर्धवट उपचारांमुळे किडणी लवकर खराब होऊ शकते व निदान झाल्यानंतर थोडयाच कालावर्धीत तब्बेत जास्त बिघडल्यामुळे डायलिसिस, किडणी प्रत्यारोपण यांसारख्या महागड्या उपचारांची आवश्यकता भासते. इलाजाम्ध्ये बेपर्वाई व दुलक्ष केल्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राणही गमवायची वेळ येऊ शकते. Read More
 • १९. क्रोनिक किडणी फेल्योरम्ध्ये ओषधांद्रारे उपचार करताना सवार्त महत्वाचा उपचार कोणता?
  झा रोगावर उपचार करताना उच्च रक्तदाबावर नियंत्रण असणे हे अतिशय महत्वाचे असते. किडणी फेल्योरच्या बहुतांश रुग्णांमध्ये रक्तदाब उच्च असल्याचे दिसून येते, ज्यामुळे रोगग्रस्त अशक्त किडणीवर भार येऊन किडणीला आणखी नुकसान पोहोचते. क्रोनिक किडणी फेल्योरम्ध्ये ओषधे आणि पथ्य पाळण्यास सांगुन उपचार करण्यामागे खालील उदेश असतात. रोगामुळे होणा-या त्रासापासुन रुग्णाला आराम देणे. किडणीच्या राहिलेल्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ ण देणे व किडणीला जास्त खराब होऊ ण देणे तसेच खराब होण्याच्या प्रकियेचा वेग कमी करणे. योग्य उपचारांनी तब्बेत आनंददायी ठेवणे आणि डायलिसिस किंवा किडणी प्रत्यारोपणाची अवस्था शक्यतोवर लांबवण्याचा प्रयत्न करणे. Read More
 • २०. क्रोनिक किडणी फेल्योरच्या रुग्णांनी आहारामध्ये कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे?
  क्रोनिक किडणी फेल्योरच्या रुग्णांना साधारणपणे पुढिलप्रमाणे आहार दिला जातो. पाणी आणि द्रवपदार्थ सल्ल्यानुसार कमी प्रमाणात घेणे. आहारात सोडियम, पोटेशियम आणि फोस्फरसचे प्रमाण कमी असायला हवे. प्रथिनांचे प्रमाण अधिक असता कामा नये. सामान्यपणे ०.८ ते १.० ग्रॅम / किग्रॅ म्हणजे शरीराच्या वजनाच्या प्रमाणात प्रथिने दर दिवशी घेण्याचा सल्ला दिला जातो. कार्बोहायद्रेटस पूर्ण प्रमाणात (३४ ते ४० केलरी शरीराच्या किग्रॅम वजनाच्या प्रमाणात दरदिवशी) घेण्याचा सल्ला दिला जातो. तुप, तेल, लोणी, चरबीयुक्त आहार मात्र कमी प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला जातो. Read More
 • २२. कोणत्या आहारामध्ये मीठाची(सोडियम) मात्रा जास्त प्रमाणात असते?
  मीठ, खाण्याचा सोडा, चाट मसाला. पापड, लोणची, वेफर्स, खाण्याचा सोडा व बेकिंग पावडर असलेले खाधपदार्थ इत्यादी. तयार नाष्टयाचे शेव, चिवडा, चकली, मठरी यांसारखे चटपटीत पदार्थ वेफर्स, पोपकोर्न, खारेदाणे, चणे, काजु, पिस्ता वगैरे. बाजारात मिळणारे खारट लोणी आणि चीज. सास, कोर्नफ्लेक्स, स्र्पगिटि मर्क्रोनी वगैरे. मेथी, पालक, कोथिंबीर, फ्लावर, कोबी, मुळा, बीट यांसारख्या पालेभाज्या खारी लस्सी, मसाला सोडा, लिंबू सरबत, नारळ पाणी. ओंषधे: सोडियम बायकार्बोनेटच्या गोळ्या. अन्टासिड, लेग्झेटीव वगैरे. कलेजी, किडणी, भेजा, मटण इ. कोलंबी, करंगी, खेकडा, बांगडा वगैरे मासे आणि सुके मासे. Read More
 • २३. कोणत्या आहारामध्ये पोर्टशियमची मात्रा जास्त प्रमाणात असते?
  फळे: केळी, चिकू, पिकलेला आंबा, मोसंबी, दाक्ष, खरबूज, अननस, आवला, चेरी, जर्दाळू, पीच, आलुबुखार. फळभाजी / पालेभाजी: अळकुडीची पाने, रताळे, शेवग्याच्या शेंगा, कोथिंबीर, सुरण, पालक, गवार, मश्रुम. सुकामेवा: खजुर, किसमिस, काजु, बदाम, अंजीर, अफोड. डाळी: तुरडाळ, मुग, हरभरा, हरभ-याची डाळ, उडदि डाळ. मसाले: सुकी मिर्ची, धणे, जिरे, मेथी. Read More
 • २४. किडणी फेल्योरच्या रुग्णांना आहारात कमी पोर्टशियम घेण्याचा सल्ला का दिला जातो?
  शरीरात ह्दय आणि स्नायूंचे कार्य योग्य रीतीने होण्याकरीता पोर्टशियमचे योग्य प्रमाण असणे गरजेचे असते. किडणी फेल्योरच्या रुग्णांमध्ये रक्तात पोर्टशियम वाढण्याचा धोका असतो. रक्तात पोर्टशियमचे वाढलेले प्रमाण ह्दय आणि स्नायूंच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम करू शकते. पोर्टशियमचे प्रमाण वाढल्यामुळे होणा-या जीवघेण्या धोक्यात; ह्दयाचे ठोके कमी होत होत एकदम थांबणे आणि फ्रुत्फ्रुसाचे स्नायु काम करत नसल्याने श्र्वास थांबणे यांचा समावेश होतो. शरीरात पोर्टशियमचे प्रमाण वाढण्याची समस्या जीवघेणी ठरू शकते. मात्र तरीही याची कुठलीही विशेष लक्षणे दिसुन येत नाहीत. त्यामुळे याला "सायलेंट किलर" असे म्हणतात. Read More
 • २५. किडणी फेल्योरमधील रक्तातल्या फिकेपणावर काय उपचार आहेत?
  यासाठी आवश्यक लोह व व्हिटर्मीनयुक्त ओषधे दिली जातात. जेव्हा किडणी जास्तच खराब होते तेव्हा ही ओषधे घेऊनसुद्धा हिमोग्लोबिनचे प्रमाण घटल्याचे पाहायला मिळते. यासाठी खास प्रकारची एरिथ्रोपोएटिनची (इप्राक्स, वेपाक्स, विन्टार इ.) इजेकश्ने देण्यात येतात. ही इंजेक्शने अत्यंत परिणामकारकरीत्या हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवितात. जरी हे इंजेक्शन सुरक्षित, प्रभावशाली आणि सोप्या पद्धतीने देता येत असले, तरी अतिशय महाग असल्यामुळे, सगळ्याच रुग्णांना हा खर्च परवडत नाही. अशा प्रकारच्या रुग्णांसाठी रक्तदान घेणे कमी ख्चाचे आहे, पण ते अशा प्रकारच्या उपचारांमध्ये जोखमीचे असते. Read More
 • २७. डायलिसिस केल्यावर किडणी पुन्हा काम करू लागते का?
  नाही क्रोनिक किडणी फेल्योरच्या रुग्णांमध्ये डायलिसिस केल्यावरही किडणी पुन्हा काम करीत नाही. अशा रुग्णांमध्ये डायलिसिस हा किडणीचे काम करणारा कुत्रिम पर्याय आहे. त्यांना तब्बेत व्यवस्थित ठेवण्यासाठी नियमितपणे कायम डायलिसिस करणे आवश्यक असते. परंतु अक्युट किडणी फेल्योरच्या रुग्णांमध्ये थोडा काळच डायलिसिस करून घेणे गरजेचे असते. अशा रुग्णांमध्ये किडणी काही दिवसांनी पुर्वव्रत काम करू लागते व त्यांना नंतर डायलिसिस किंवा ओषधांची गरज नसते. Read More
 • २८. डायलिसिस म्हणजे काय व त्याचे प्रकार कीती?
  जेव्हा दोन्ही किडणी निकामी होतात अशा परिस्थीतीत किडणीच्या कामाच्या कुत्रिम पर्याय पध्द्तीला डायलिसिस म्हणतात. डायलिसिस दोन प्रकार आहेत. १. हिमोडायलिसिस (Haemodialysis) अशा प्रकारच्या डायलिसिसमध्ये डायलिसिस मशीन विशेष प्रकारच्या क्षारयुक्त द्रव्यांच्या मदतीने (Dialysate) कुत्रिम किडणीत (Dialyser) रक्त शुद्ध करते. २. पेरीटोनियल डायलिसिस (Peritoneal Dialysis) अशा प्रकारच्या डायलिसिसमध्ये पोटात एक खास प्रकारची कथेटर नळी (P.D. Catheter) घालून विशेष प्रकारच्या क्षारर्युक्त द्रव्यांच्या (P.D. Fluid) मदतीने शरीरात जमा झालेले अनावश्यक पदार्थ दूर करून शुद्धीकरण केले जाते. अशा प्रकारच्ये डायलिसिस मशीनची आवश्यकता नसते. Read More
 • २९. हिमोदायलिसिस कश्या प्रकारे केले जाते?
  १. हिमोदायलिसिस मशीनच्या आत असलेल्या पंपाच्या मदतीने शरीरातील २५० ते ३०० मिलि दर मिनीटाला शुद्ध करण्यासाठी कुत्रिम किडणीत पाठवले जाते. रक्तात गुठळी होऊ नये यासाठी त्यात हिपरीन नावाच्या ओषधाचा वापर केला जातो. २. कुत्रिम किडणी रोगी आणि डायलिसिस मशीन यांच्या मध्ये राहून रक्ताच्या शुद्धीकरणाचे काम करते. शुद्धीकरणासाठी रक्त डायलिसिस मशीनच्या आत जात नाही. ३. कुत्रिम किडणीत रक्ताचे शुद्धीकरण डायलिसिस मशीनद्रारे पाठवण्यात आलेल्या खास प्रकारच्या द्रवयाच्या (दायलाझेट) मदतीने होते. ४. शुद्ध केलेले रक्त पुन्हा शरीरात पाठवले जाते. ५. हिमोडायलिसिसची प्रकिया साधारणपणे ४ तास चालते. यात शरीरातले सर्व रक्त कमीत कमी १२ वेळा शुद्ध केले जाते. ६. हिमोडायलिसिसच्या कियेत नेहमी रक्त देण्याची गरज पडते हा गैरसमज आहे. मात्र रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असले टर अशा स्थितीत डॉक्टरला आवश्यक वाटले तरच रक्त दिले जाते. Read More
 • ३०. हिमोडायलिसिस साठी जरुरी असणारे ए.व्ही. किस्च्युला काय आहे?
  अनेक महीने किंवा वर्षासाठी हिमोडायलिसिस करण्याकरता सर्वात जास्त उपयोगात आणली जाणारी ही पद्धत सूरक्षित असल्याकारणाने अतिशय उतम आहे. झा पद्धतीत मनगटावरील धमनी आणि शीर ओपरेशनद्रारे जोडण्यात येते. धमनी (Artery) मधुन जास्त प्रमाणात दाबाबरोबर आलेले रक्त शिरेमध्ये (Vein) जाते ज्यामुळे हातातल्या सर्व शिरा फ्रुगतात. ह्याप्रकारे शिरा फ्रुगवायला ३ ते ४ आठवद्यांचा वेळ लागती. त्यानंतरच शिरांचा उपयोग डायलिसिस साठी करता येतो. यामुळेच पहिल्यांदा लगेचच डायलिसिस करण्यासाठी त्वरित किस्च्युला बनवुन त्याचा उपयोग करता येत नाही. फुगलेल्या शिरा आणि नसांमध्ये दोन भिन्न जागी विशेष प्रकारच्या जाड्या सुया (Fistula Needle) घातल्या जातात. झा सुयांच्या मदतीने डायलिसिस साठी रक्त बाहेर काढले जाते आणि ते शुद्ध केल्यानंतर पुन्हा शरीरात घातले जाते. किस्चयुलाच्या मदतीने अनेक महीने व वर्षापर्यत ह्मोडायलिसिस करता येते. किस्च्युला केलेल्या हातांनी सर्व नैमितिक कामे करता येतात. Read More
 • ३१. सी.ए.पी.डी. काय आहे?
  सी. -कंटिन्युअस - जात डायलिसिस किया निरंतर चालु असते. ए. -आम्बुलेटरी - झा कियेदरम्यान रोगी चालु किरू शकतो आणि सर्व साधारण कामही करू शकतो. पी. डी. - पेरीटोनियल डायलिसिस - ही प्रकिया आहे. सी.ए.पी.डी. मध्ये रोगी आपल्या घरीच राहून स्वत: मशीनशिवाय डायलिसिस करू शकतो. जगातल्या विकसित देशांमध्ये क्रोनिक किडणी फेल्योरचे रोगी जास्त करून झाच डायलिसिस उपयोग करतात. Read More
 • ३२. सी.ए.पी.डी. प्रकिया काय आहे?
  झा प्रकारच्या डायलिसिस अनेक छिद्रे असलेली नळी बेंबीखाली छोटीशी चीर पाडून पोटात घातली जाते. ही नळी सिलिकॉनसारख्या विशेष पदार्थांनी बनवलेली असते. ती मऊ आणि लवचिक असून पोट किंवा आतील भागांना नुकसान न पोहोचता पोटात आरामात राहते. झा नळीद्रारे दिवसात ३ ते ४ वेळा दोन लिटर डायलिसिस द्रव पोटात टाकला जातो आणि विशिष्ट तासानंतर हा द्रव बाहेर काढला जातो. पी.डी. चा द्रव जेवढा वेळ पोटात असतो त्याला दवेल टाइम म्हणतात. झा कियेदरम्यान रक्तातील कचरा डायलिसिसच्या द्रवात गाळला जातो आणि रक्ताचे शुद्धीकरण होते. डायलिसिससाठी पलस्टीकच्या मऊ पिशवीत ठेवलेले २ लिटर द्रव पोटात घातल्यानंतर रिकामी पिशवी कमरेला पट्ट्याने बांधुन आरामात चालता फिरता येते. ही डायलिसिस किया पूर्ण दिवसभर चालते आणि दिवसात ३ ते ४ वेळा द्रव बदलले जाते. पी.दी. द्रव बदलण्याच्या व्यतिरिक्त उर्वरित वेळेत रोगी चालू फिरू शकतो आणि सर्वसाधारण कामही करू शकतो. Read More
 • ३३. किडणी प्रत्यारोपणाची आवश्यकता कधी पडते?
  क्रोनिक किडणी फेल्योर झालेल्या रोग्यांच्या दोन्ही किडण्या जेव्हा ८५ टक्क्यांहून जास्त खराब होतात आणि ओषधे घेऊनदेखील रोग्यांची तब्बेत सुधारत नाही आणि त्याला नियमित डायलिसिसची गरज भासते अशा रोग्यासाठी किडणी प्रत्यारोपण हा उपचाराचा दुसरा पर्याय ठरू शकतो. Read More
 • ३४. किडणी प्रत्यारोपणात कोण किडणी देऊ शकतो?
  सर्व साधारणपणे १८ ते ५५ वयोगटातील दात्याची किडणी घेता येते. स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांना किडणी देऊ शकतात. जुळे भाऊ-बहीण हे आदर्श किडणीदाते मानले जातात. पण असे सहजासहजी आढळून येत नाही. आई-वडील, भाऊ-बहीण सर्वसाधारणपणे किडणी दान करण्यासाठी निवडले जातात. जर झा किडणी दात्यांकडून किडणी मिळू शकली नाही तर इतर कुटुंबीय जसे काका मामा आत्या मावशी झांची किडणी घेता येते. जर हेही शक्य नसेल तर पती-पत्नीची एकमेकांच्या किडणीची तपासणी केली पाहिजे. विकसित देशांमध्ये कुटुंबातल्या व्यक्तीची किडणी मिळाली नाही तर ब्रेनदेद (मेंदू मरत झालेल्या) व्यक्तीच्या किडणीचे (क्देव्हर किडणी) प्रत्यारोपण केले जाते. Read More
 • ३५. किडणी प्रत्यारोपणापासून कोणते फायदे होतात?
  १. रोगी इतर सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे आयुष्य जगू शकतो आणि आपली रोजची कामेदेखील करू शकतो. २. डायलिसिस करण्याच्या कटकटीतून रोगी मुक्त होतो. ३. खाण्यातले पथ्य कमी होते. ४. रोगी शारीरिक आणि मानसिकद्रुष्ट्या तंदुरुस्त राहतो. ५. पुरुषांना शारीरिक संबंध ठेवण्यात कोणतीही अडचण येत नाही आणि महिला निरोगी मुलांना जन्मही देऊ शकतात. ६. सुरुवातीच्या पहिल्या वर्षीच्या उपचारांच्या खर्चानंतर पुढील उपचार कमी खर्चात होतात. Read More
 • ३६. किडणी प्रत्यारोपणानंतर कोणती काळजी घेणे आवश्यक आहे?
  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित ओषधे घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर ओषधे नियमित घेतली नाहीत तर नवी किडणी खराब होण्याचा धोका असतो. सुरुवातीला रोग्याचा रक्तदाब लघवीचे प्रमाण आणि वजन नियमितपणे मोजून त्याची नोंद करणे गरजेचे असते. रक्त व लघवीची तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे लेबोरेटरीत जाऊन केली पाहिजे. व नियमितपणे नेफ्रोलोजिस्ट कडे तपासणी करून घेतली पाहीजे रक्त व लघवीचा तपास हा विश्र्वासपात्र लेबोरेटरीतूनच करणे गरजेचे असते. रिपोर्टमध्ये जर मोठे बदल दिसून आले तर लेब बदलण्याएवजी नेफ्रोलॉजिस्टला त्वरीत कळवले पहिजे. ताप येणे, पोट दुखणे, कमी लघवी होणे, अचानक वजन वाढणे किंवा इतर काही त्रास होत असेल तर नेफ्रोलॉजिस्टशी त्वरीत संपर्क साधणे अत्यावश्यक आहे. Read More
 • ३७. केदेव्हर किडणी प्रत्यारोपण म्हणजे काय?
  ब्रेन डेथ म्हणजे मेंदू मूत (Brain death) झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून निरोगी किडणी काढून ती किडणी फेल्योर झालेल्या रोग्याच्या शरीरात लावताना केल्या जाणा-या ओपरेशनला 'केदेव्हरी किडणी प्रत्यारोपण' म्हणतात. Read More
 • ३८. मूत मेंदू (ब्रेन डेथ Brain death) म्हणजे काय?
  सोप्या भाषेत मुत्युचा अर्थ ह्दय श्र्वास आणि मेंदू कायमचे बंद होणे हा आहे. ब्रेन डेथ अर्थात मेंदूचा मुत्यू हे डॉक्टरांनी करायचे निदान आहे. ब्रेन देथच्या रोग्यात गंभीर नुकसान झाल्यामुळे मेंदू कार्य करणे कायमचे बंद करतो. अशा प्रकारच्या रोग्यास कोणत्याही प्रकारच्या इलाजामुळे रोग्याच्या बेशुद्धावस्थेत कोणतीही सुधारणा होत नाही. व्हेंटिलेटर आणि जीवरक्षक प्रणालीमुळे श्र्वास आणि ह्दयाचे ठोके सुरु असतात. आणि संपूर्ण शरीरात योग्य प्रमाणात रक्तही पोहचत असते. अशा प्रकारच्या मेंदूच्या मुत्यूला ब्रेन डेथ (मेंदूचा मुत्यू) म्हटले जाते. Read More
 • ३९. मधुमेहामुळे होणा-या किडणी फेल्योरसंदर्भात प्रत्येक रोग्याला माहीती असणे का जरुरी आहे?
  १. क्रोनिक किडणी फेल्योरच्या कारणापैकी मधुमेह हे सगळ्यात महत्वपूर्ण कारण आहे. २. डायलिसिस करणा-या क्रोनिक किडणी फेल्योरच्या १०० रोग्यांमध्ये ३५ ते ४० रोग्यांची किडणी खराब होण्याचे कारण मधुमेह असते. ३. मधुमेहामुळे रोग्यांच्या किडणीवर झालेल्या परिणामांवर जर तातडीने योग्य उपचार केले तर किडणी फेल्योर थांबवता येते. ४. मधुमेहामुळे किडणी खराब व्हायला सुरुवात झाल्यानंतर हा रोग बरा होऊ शकेलच अशी शक्यता नसते. मात्र त्वरीत योग्य उपचार आणि पथ्य पाळले तर डायलिसिस टाळता येतात. Read More
 • ४०. मधुमेहाच्या रोग्यांची किडणी खराब होण्याची शक्यता किती असते?
  १. टाइप १ किंवा इन्शुलिनवर अवलंबुन मधुमेह. (IDDM- Insulin dependent Diabetes Mellitus) साधारणपणे कमी वयात होणा-या झा प्रकारच्या मधुमेहावर उपचारासाठी इन्शुलिनची गरज भासते. अशा प्रकारच्या मधुमेहात ३० ते ३५ टक्के रोग्यांची किडणी खराब होण्याची शक्यता असते. २. टाइप २ किंवा इन्शुलिनवर अवलंबुन नसणारा मधुमेह. (IDDM-Non Insulin dependent Diabetes Mellitus) मधुमेहाचे बहुतेक रुग्ण झा प्रकारचे असतात. प्रोढ व्यक्तिंमध्ये झा प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. हा प्रामुख्याने ओषधांच्या मदतीने नियंत्रणात आणता येऊ शकतो. अशा प्रकारच्या मधुमेहात रोग्यांची किडणी खराब होण्याची शक्यता १० ते ४० टक्के असते. Read More
 • ४१. मधुमेहामुळे किडणीचे कश्याप्रकारे नुकसान होते?
  किडणीमध्ये प्रत्येक मिनिटाला १२०० मिलि रक्त प्रवाहित होऊन शुद्ध होते. मधुमेह नियंत्रणात न येण्याने किडणीतुन प्रवाहित होणा-या रक्ताचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढते. त्यामुळे किडणीवर अधिक ताण पडतो, जो नुकसानकारक असतो. जर दीर्घकाळ किडणीचे असे नुकसान झाले तर रक्तदाब वाढतो आणि किडणीचे अधिक नुकसान होऊ शकते. उच्च रक्तदाब खराब होणा-या किडणीवर आणखी भार टाकुन किडणी अधिक कमजोर करू शकते. किडणीचे झालेल्या नुकसानीमुले सुरुवातीला लघवीतुन प्रथिने जाऊ लागतात. हि भविष्यात होणा-या किडणीच्या गंभीर रोगाची पहिली खुण आहे. झानंतर शरीरातुन पाणि आणि क्षार बाहेर जाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे शरीरावर सूज येते आणि वजन वाढू लागते तसेच रक्तदाबही वाढतो. किडणी आणखी खराब झाल्यानंतर शुद्धिकरणाचे काम कमी होऊ लागते. यावेळी केलेल्या रक्तचाचणीतुन क्रोनिक किडणी फेल्योरचे निदान होऊ शकते. मधुमेहामुळे ज्ञानतंतूंना इजा पोहोचते. परिणामी मूत्राशय पूर्णपणे रिकामे होण्यात अडथला येतो त्यामुळे मूत्राशयात लघवी साठून राहते. मूत्राशयात जास्त लघवी साठल्यानंतर किडणी फुगते आणि तिला नुकसान होते. साखरेचे जादा प्रमाण असलेली लघवी मूत्राशयात दी Read More
 • ४२. किडणीवर मधुमेहाच्या परीणामांचे त्वरीत निदान कशा प्रकारे केले जाते?
  उत्कूष्ट पध्धत: लघवीत मायकोअल्ब्यूमिन्युरियासाठी (Microalbuminuria) तपासणी. साधी पद्धत: तीन महिन्यातुन एकदा रक्तदाबाची तपासणी आणि लघवीतील अल्ब्यूमिनची तपासणी करणे ही साधी पद्धत आणि कमी खर्चात होणारी तपासणी आहे जी कुठेही होऊ शकते. कोणतीही लक्षणे नसतानाही उच्च रक्तदाब आणि लघवीतुन प्रथिने जाणे ही किडणीवर मधुमेहाचे परिणाम झाल्याची लक्षणे आहेत. Read More
 • ४३. मधुमेहामुळे किडणीच्या नुकसानीला कसे रोखाल?
  मधुमेह असलेल्या रोग्यांनी नेहमी ओषधे आणि पथ्य पळून मधुमेह नियंत्रणात ठेवला पाहिजे. मधुमेहाचा किडणीवर होणारा परिणाम जाणुन घेण्यासाठी दर तीन महिन्यातुन एकदा रक्तदाबाची तपासणी आणि लघवीतील प्रथिनांची तपासणी करणे आवश्यक आहे. जर रोग्याला मधुमेह असल्यामुळे डोळयांच्या त्कारीवर लेसरचा उपचार करावा लागला तर अशा रोग्यांची किडणी खराब होण्याची अधिक शक्यता असते. किडणी खराब होण्यापासून वाचण्यासाठी प्राथमिक निदान करणे गरजचे आहे. यासाठी लघवीतील मायकोअल्ब्यूमिन्युरीयासाठी (Microalbuminuria) तपासणी करणे हा एकमेव आणि सर्वात उतम पर्याय आहे. Read More
 • ४४. मधुमेहामुळे किडणीवर होणा-या परिणामांवरील उपचार?
  मधुमेहावर नियंत्रण ठेवणे. उच्चरक्तदाब नेहमी नियंत्रणात ठेवणे. दररोज रक्तदाब तपासुन त्याची नोंद करणे. रक्तदाब १३०-८० पेक्षा जास्त होऊ न देणे हे किडणीची कार्यक्षमता स्थिर राखण्यासाठीचे सर्वात महत्वपूर्ण उपचार आहेत. ACEI आणि ARB ग्रुपच्या ओषधांचा सुरुवातीला वापर केला गेला तर ही ओषधे रक्तदाब कमी करण्यबरोबरच किडणीला होणारे नुकसान कमी करण्यातही मदत करतात. सूज कमी करण्यासाठी दाई-युरेटीक्स ओषध घेरण्याचा तसेच खाण्यात कमी मीठ आणि कमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जेव्हा रक्तात युरिया आणि किअटिनिनचे प्रमाण वाढते तेव्हा क्रोनिक किडणी फेल्योरसंबंधी जे उपचार सुचवले जातात ते सर्व करण्याची गरज असते. किडणी फेल्योरनंतर मधुमेहावरील ओषधातील बदल हे केवळ रक्तातील साखरेच्या तपासाच्या रीपॉटवरच ठरवले गेले पाहिजेत. फक्त लघवीतील साखरेच्या रीपॉटच्या आधारावर ओषधांत परिवर्तन करू नये. किडणी फेल्योरनंतर साधारणपणे मधुमेहावरील ओषधाचे प्रमाण कमी करण्याची गरज पडते. मधुमेहासाठी दिर्घकाळापेक्षा कमी काळापर्यत प्रभावी ठरणा-या ओषधांना पसंती दिली जाते. मधुमेहावर उतम नियंत्रण राहावे यासाठी डॉक्टर बहुतेक रोग्यांमध्ये इन्सुलिनच Read More
 • ४६. 'पी.के.डी.' चा किडणीवर काय परिणाम होतो?
  पीकेडीमध्ये दोन्ही किडण्यात फुगे किंवा बुडबुड्याच्या आकाराचे असंख्य सिस्ट दिसून येतात. विविध आकाराच्या असंख्य सिस्टमधील छोटया सिस्टचा आकार एवढा लहान असतो की तो नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाही तर मोठ्या सिस्टचा आकार १० सेंमीपेक्षा जास्त व्यासाचा ही असू शकतो. काही काळानंतर झा लहानमोठ्या सिस्टचा आकार वाढीला लागतो त्यामुळे किडणीचा आकारही वाढू लागतो. अशा प्रकारे वाढणा-या सिस्टमुळे किडणीच्या कार्य करणा-या भागांवर दाब पडतो ज्यामुळे उच्च रक्तदाब होतो आणि किडणीची कार्यक्षमता क्रमश: कमी होऊ लागते. काही वर्षानंतर बहुतेक रोग्यांच्या दोन्ही किडण्या पूर्णत: निकामी होतात. Read More
 • ४७. 'पी.के.डी.' चे निदान कशा प्रकारे होते?
  किडणीची सोनोग्राफी: सोनोग्राफीच्या मदतीने पीकेडीचे निदान सोप्या रीतीने आणि कमी खर्चात होते. सिटीस्केन: पीकेडीचे जर सिस्टचा आकार खूप छोटा असेल तर तो सोनोग्राफीत दिसून येत नाही. अशा अवस्थेत सिटीस्केनद्रारा झा पीकेडीचे निदान त्वरीत करता येते. कोटुंबिक इतिहास: जर कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला पीकेडी झाल्याचे स्पष्ट झाले असेल तर कुटुंबातील अन्य व्यक्तींनाही पीकेडी होण्याची शक्यता असते. लघवी आणि रक्ताची तपासणी: लघवीतील जंतुसंसर्ग आणि रक्ताचे प्रमाण जाणण्यासाठी. रक्तात कियाटिनचे आणि युरियाचे प्रमाणामुळे किडणीच्या कार्यक्षमतेबाबत निदान होते. जेनेटिक्सची तपासणी: शरीरची संरचना जीन अर्थात गुणसूत्राद्रारे (Chromosomes) निर्धारित होते. काही गुणसूत्राच्या कमतरतेमुळे पीकेडी होतो. भविष्यात ही गुणसूत्रे उपस्थित असल्याबदलचे निदान विशेष प्रकारच्या तपासणीद्रारे होऊ शकेल, ज्यामुळे कमी वयातच अखाघा व्यक्तीला पीकेडी रोग होण्याचा संभव आहे की नाही हे जाणुन घेता येइल. Read More
 • ५०. मोठयांच्या तुलनेत मुलांच्यात हा प्रश्न अधिक महत्वाचा का आहे?
  मुलांना वारंवार ताप येण्याचे महत्वाचे कारण किडणी व मूत्रमार्गाचा संसर्ग हा असु शकते. कमी वयाच्या मुलांमध्ये किडणी किंवा मूत्रमार्गाचा संसर्ग झालाय हे उशिरा लक्षात येते आणि त्यावर पूर्ण उपचार ण केल्यास किडणीचे कायमचे नुकसान होऊ शकते. कित्येक वेळा किडणी पूर्णपणे खराब होण्याची शक्यता असते. झामुलेच मुलांच्यात लघवीच्या संसर्गाचे त्वरित निदान व त्यावर उपचार केल्यास किडणीचे संभाव्य नुकसान टळते. Read More
 • ५१. मुलांमध्ये लघवीच्या संसर्गाची जास्त शक्यता केव्हा असते?
  मुलींमध्ये मुत्रनलिकेची लांबी कमी असल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. याबरोबर मुत्रनलिका व गुदद्रार जवळ असल्यामुळे मलमार्गातील जीवाणू मुत्रनलिकेत सहज जातात व संसर्ग होतो. मलत्याग फेल्यानंतर ती जागा स्वच्छ करण्याची कीया मागून पुढे अशी करण्याची सवय. जन्मत: मुत्राशयातून लघवी उलटीकडे मुत्रवाहिनी किंवा किडणीकडे जाणे. (Vesico Ureteric reflux) किडणीच्या आतल्या बाजूला आणि मध्यभागातून खाली जाणा-या भागाला -पेल्वीस व मुत्रवाहिनीला जोडणा-या भागाचे आकुंचन होऊन लघवीच्या मार्गात अडथळा येणे (Pelvi Ureterc Junction / PUJ ob-struction) मुत्रनलिकेत व्हाल्व (Posterior Urethral Valve) असल्यामुळे कमी वयाच्या मुलांना लघवी करताना त्रास होणे. मूत्रमार्गात मुतखडा होणे. Read More
 • ५३. व्ही. यू. आर. (Vesico-Ureteric Reflux):
  मुलांच्यात लघवीच्या संसर्गच्या सर्व कारणांमध्ये सर्वात मुख्य व महत्वाचे कारम म्हणजे वसायको युरेटेरिक रिफ्ल्क्स (VUR-Vesico Ureteric Reflux) व्ही. यू. आर. मध्ये जन्मजात व्यंगामुळे लघवी मुत्राश्यातून उलटया बाजूला, मूत्रवाहिनी व किडणीकडे जाते. Read More
 • ५४. व्ही. यू. आर. चे निदान कसे होते?
  मिक्चुरेटिंग सिस्टोयुरेथ्रोग्राम – MCU म्हणून ओळखल्या जाणा-या झा तपासणीत विशेष प्रकारचे आयोडिनयुक्त द्रव केथेटर (नळी) द्रारे मूत्राशयात भरले जाते. मग मुलाला लघवी करण्यात सांगतिले जाते. लघवी करताना मूत्राशय व मूत्रनलिका यांचे एक्सरे घेतले जातात. या तपासणीमुळे लघवी मूत्राशयातुन उलटया दिशेने मूत्रवाहिनीत जात असेल, मूत्राशयात काही कमतरता असेल किंवा मूत्राशयातुन लघवी बाहेर पडण्याच्या मार्गात काही अडथला असेल तर त्याबदलची माहिती मिळते. Read More
 • ५५. व्ही.यू. आर. चा उपचार कसा होतो?
  लघवीतील संसर्गाचे नियंत्रण रोग्यावरील उपचारांचा सर्वात महत्वाचा भाग आहे. संसर्ग नियंत्रणात ठेण्यासाठी अटिबायोटिक्स देणे आवश्यक असते. रोग्यासाठी कोणते अटिबायोटिक्स जास्त परिणामकारक राहील हे ठरविण्यासाठी लघवीच्या कल्चर तपासणीची मदत होते. ओषधे घेतल्यानंतर संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर त्या मुलात पुन्हा संसर्ग होऊ नये यासाठी कमी प्रमाणात दररोज एकदा तरी रात्री झोपताना दोन ते तीन वर्षापर्यत अटिबायोटिक्स घावे लागतात. उपचार चालू असताना दर महिन्याला किंवा गरज पडली तर त्यापूर्वीही लघवीच्या तपासणीच्या मदतीने संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आला आहे का हे निक्ष्चित केले जाते आणि त्यानुसार ओषधात फेरबदल केले जातात. जेव्हा रोग कमी तीव्रतेचा असतो तेव्हा साधारणपणे १ ते ३ वर्षापर्यत अशाच प्रकारे ओषधोपचार केले तर हा रोग ओपरेशनशिवाय हळुहळू पूर्णपणे बरा होतो. उपचारादरम्यान लघवीच्या प्रमाणात किती बदल झाला आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक एक किंवा दोन वर्षाच्या आत एम सी यू (MCU) ची तपासणी पुन्हा केली जाते. Read More
 • ५६. मुतखडयाची लक्षणे काय आहेत?
  सर्वसाधारणपणे मुतखडयाचा आजार ३० ते ४० वर्ष वयोगटात आणि महिलांच्या तुलनेत पुरुषांच्यात ३ ते ४ टक्के अधिक दिसून येतो. अनेक वेळा मुतखडयाचे निदान अचानक होते. ज्या रोग्यांमध्ये मुतखडयाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यांना 'सायलेंट स्टोन' असे म्हणतात. पाठ आणि पोटात सतत वेदना होतात. उलटी येते, मळमळ होते. लघवीच्या वेळी जळजळ होते. लघवीतून रक्त जाते. लघवीत वारंवार संसर्ग होतो. लघवी होणे अचानक बंद होते. Read More
 • ५७. मुतखड्यामुळे किडणी खराब होऊ शकते का?
  होय. अनेक रोग्यांमध्ये मुतखडा गोल अंडाकार आकाराचा आणि चिकट असतो. बहुधा अशा खड्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. असा खडा मूत्रमार्गात अडथला निर्माण करू शकतो. ज्यामुळे किडणीत तयार झालेली लघवी मूत्रमार्गातून सरळ जाऊ शकत नाही आणि त्यामुळे किडणी फुगते. जर या खड्यावर योग्यवेळी योग्य उपचार झाले नाहीत तर दीर्घकाळ फुगून राहीलेली किडणी हळूहळू कमजोर होऊ लागते आणि नंतर काम करणे पूर्ण बंद करते. अशाप्रकारे किडणी खराब झाल्यानंतर जरी मुतखडा बाहेर काढला तरी किडणी पुन्हा पूर्णपणे काम करेलच याची शक्यता कमी असते. Read More
 • ५८. मूत्रमार्गाच्या मुतखडयावरील उपचार?
  खद्यासाठी कुठला उपचार गरजेचा आहे हे खड्याची लांबी, त्याचे स्थान, त्यामुळे होणारा त्रास आणि धोका ध्यानात घेऊन निश्र्चित केले जाते. हा उपचार दोन भागात विभागता येईल. ओषधाद्रारे उपचार (Conservative medical treatment) ५० टक्क्यांहून अधिक रुग्णात खड्याचा आकार छोटा असतो. जो नैसर्गिकरीत्या ३ ते ६ आठवड्यात आपणहूनच लघवीबरोबर निधून जातो. झा काळात रोग्याला वेदनांपासून आराम मिळण्याकरता आणि खडा लवकर निघण्यासाठी सहाय्यक अशी ओषधे दिली जातात. १. मुतखडयामुळे होणारी असह्य वेदना कमी करण्याकरिता त्वरीत तसेच दीर्घ काळासाठी परिणामकारक वेदनाशामक गोळ्या आणि इंजेक्शन दिली जातात. २. वेदना कमी झाल्यानंतर रोग्याला जास्त प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जास्त द्रवपदार्थ घेतल्याने लघवी अधिक होते आणि त्यासोबत खडा निधून जायला मदत होते. जर उलटी होत असल्याने पाणी पिणे शक्य नसेल तर अशा काही रोग्यांना शिरेतून बाटलीद्रारे ग्लुकोज चढवले जाते. ३. मुतखड्याच्या अनेक रोग्यांमध्ये लघवीचा संसर्गही दिसून येतो ज्यावर अंन्टीबायोटिकसद्रारे उपचार केले जातात. मूत्रमार्गातून खडा काढण्याचे विशिष्ट उपचार (operation, scopy and Read More
 • ६०. पुन्हा मुतखडा होऊ नये म्हणून रोग्याने कुठली काळजी घ्यावी आणि पथ्य पाळावे?
  १. जास्त प्रमाणात पाणी पिणे: ३ लीटर किंवा १२ ते १४ ग्लासांपेक्षा जास्त प्रमाणात द्रवपदार्थ दररोज घेतले पाहिजेत. हा मुतखडा बनणे थांबवण्याचा सर्वात महत्वाचा उपाय आहे. पाण्याशिवाय नारळपाणी, जवाचे पाणी, सर्वात पातळ ताक, बिनमिठाचा सोडा, लेमन झासारखे इतर द्रवपदार्थ घेतले पाहिजेत. दिवसाच्या ज्या विशिष्ट वेळेत लघवी कमी आणि दाट पिवळी बनते त्यावेळी लघवीत क्षाराचे प्रमाण जास्त होत असल्याने मुतखडा बनण्याची प्रकिया खूप लवकर सुरु होते टी थांबवणे गरजेचे असते. २. आहार नियंत्रण: मीठ, खाण्याचा सोडा, चाट मसाला. पापड, लोणची, वेफर्स, खाण्याचा सोडा व बेकिंग पावडर असलेले खाघपदार्थ इत्यादी, यांसारखे पदार्थ वज्य करावेत. लिंबुपाणी, नारळपाणी, मोसंबीचा रस, अननसाचा रस, गाजर, कारले, बिया काढून घेतलेल्या टोमेटोचा रस, केळी, जवस, बदाम इत्यादी, मुतखडा न होण्यास मदत करतात. म्हणून त्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मुतखडयाच्या रोग्यांनी दुधाच्या पदार्थचे (जे जास्त प्रमाणात केल्शियमयुक्त असतात) सेवन करता कसमस नये, ही समजुत चुकीची आहे. खाण्यात योग्य प्रमाणात घेतलेला केल्शियम त्या खाध पदार्थाच्या ओक्झीलेट बरोबर जोडला जा Read More
 • ६२. बी.पी.एच.चे निदान कसे होते?
  १. रोगाची लक्षणे: रोग्याने सांगितलेल्या आपल्या त्रासांमध्ये बी.पी.एच.ची लक्षणे असतील तर प्रोस्टेटची तपासणी सर्जनकडून करून घ्यावी. २. प्रोस्टेटची तपासणी: सर्जन अथवा युरोलोजीस्ट मलमार्गात बोट घालून प्रोस्टेटची तपासणी करतात (DRE –Digital Rectal Examination) बी.पी.एच. मध्ये प्रोस्टेटचा आकार वाढतो व बोटाने केलेल्या तपासणीत प्रोस्टेट गुळगुळीत व रबरासारखी लवचिक लागते. ३. सोनोग्राफीने तपासणी: बी.पी.एच. मुळे प्रोस्टेटचा आकार वाढणे, लघवी केल्यावरही मूत्राशयात लघवी रहाणे, मूत्राशयात मुतखडे होणे अथवा मूत्रवाहिनी आणि किडणीला सूज येणे अशा बदलांची माहीती सोनोग्राफीने कळते. ४. प्रयोगशाळेतील तपासणी: झा तपासणीने बी.पी.एच. चे निदान होऊ शकत नाही परंतु बी.पी.एच. मुळे होणा-या त्रासांचे निदान करण्यात त्याची मदत होऊ शकते. लघवीतील जंतुसंसर्ग निदानाकरता आणि रक्तातील कियाटिनिनची तपासणी किडणीच्या कार्यक्षमतेविषयी माहिती देऊ शकते. प्रोस्टेटचा त्रास हा प्रोस्टेटच्या केसरमुळे आहे का हे रक्ताच्या पीएसए या विशिष्ट तपासणीद्रारे (PSA Prostate Specific Antigen) निश्र्चित केला जातो. ५. इतर तपासण्या: बी.पी.एच. असलेल्या Read More
 • ६३. बी.पी.एच. चा उपचार कसा होतो?
  १. ओषधाद्रारे उपचार २. ओषधांशिवाय इतर विशेष उपचार: दुर्बिणीद्रारे उपचार (TURP Trans Urethral Resection of Prostate) ३. शस्त्रकियेद्रारे उपचार (Open surgery) ४. उपचराच्या अन्य पद्धती: दुर्बिणीच्या मदतीने प्रोस्टेटवर चीर घेऊन मूत्रमार्गातील अडथला कमी करणे (TUIP – Transurethral Incision of Prostate) ५. लेझरद्रारे उपचार (Transurethral Laser Prostatectomy) ६. ओष्णिक (Thermal Ablation) पद्धतीद्रारे उपचार ७. मूत्रमार्गात विशेष नळी (Urethral Stenting) द्रारे उपचार. Read More
 • ६५. कोणत्या ओषधांमुळे किडणी खराब होण्याचा धोका असतो?
  अमायनोग्लायकोसाईड्स: जेन्टामायसीन नावाचे इंजेक्शन जर दीर्घकालीन आणि मोठ्या प्रमाणात घ्यावे लागले अथवा प्रोढ वयात किडणी कमजोर असेल आणि शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असेल तर अशा रुग्णांमध्ये वरील इंजेक्शन घेतल्याने किडणी खराब होण्याची शक्यता अधिक असते. जर हे इंजेक्शन त्वरीत बंद केले तर बहुतेक रुग्णांमध्ये थोड्याच काळानंतर किडणी पुन्हा पूर्णपणे काम करू लागते. रेडीओकाट्रास्ट इंजेक्शन: प्रोढ वयात किडणी फेल्योर, मधुमेह, शरीरात पाण्याचे कमी प्रमाण अशा रोगांमध्ये रेडीओकाट्रास्ट इंजेक्शनाचा वापर धोकादायक ठरू शकतो. अशा रोग्यांमध्ये आयोडिनयुक्त इंजेक्शन देऊन एक्स रे तपासणी केल्यास किडणी खराब होण्याची शक्यता जास्त असते. बहुसंख्य रोग्यांच्या किडणीचे झालेले नुकसान हळूहळू ठीक होऊ शकते. आयुर्वेदिक ओषधे: आयुर्वेदिक ओषधांचा वापर धोकादायक ठरू शकतो. त्यात वापरलेले शिसे, पारा यासारख्या धातुंमुळे किडणीचे नुकसान होऊ शकते. आयुर्वेदिक ओषधांमध्ये असलेले पोटेशियमचे प्रमाण किडणी फेल्य्योरच्या रोग्यांसाठी जीवघेणे ठरू शकते. अन्य ओषधे: कित्येकदा किडणीला हानिकारक ठरणा-या अन्य ओषधांमध्ये काही विशिष्ट अटिबायोटिक्स आणि Read More
 • ६६. नेफोटिक सिन्ड्रोममध्ये किडणीवर काय परिणाम होतो?
  किडणी शरीरात चाळणीचे काम करते. किडणीमुळे शरीरातील अनावश्यक पदार्थ व अतिरिक्त पाणी लघवीद्रारे बाहेर फेकले जाते. नेफोटिक सिन्ड्रोममध्ये किडणीची चाळणीसारखी असलेली भोके मोठी होतात ज्यामुळे अतिरिक्त पाणी व उत्सर्जीत पदार्थाबरोबरच शरीराला आवश्यक असलेली प्रोटीन्सही लघवीवाटे बाहेर पडतात त्यामुळे शरीरातील प्रोटीनचे प्रमाण कमी होते व शरीराला सूज यायला लागते. लघवीवाटे बाहेर जाणा-या प्रोटीनच्या प्रमाणावर रुग्णांच्या शरीरावरील सुजेचे प्रमाण कमी जास्त होते. नेफोटिक सिन्ड्रोममध्ये सूज असताना सुद्धा अनावश्यक पदार्थ बाहेर फेकण्याची किडणीची कार्यक्षमता शाबूत राहते. अर्थातच किडणी खराब होण्याची शक्यता खूपच कमी असते. Read More
 • ६८. नेफोटिक सिन्ड्रोममध्ये कोणते उपचार केले जातात?
  नेफोटिक सिन्ड्रोमच्या उपचारांत आहाराचे पथ्य, विशेष काळजी आणि आवश्यक ओषधे घेणे अत्यंत महत्वपूर्ण असते. १. आहारात पथ्य पाळणे: शरीरात सूज असल्यास व लघवीचे प्रमाण कमी असल्यास रुग्णाला पाणी व मीठ कमी घेण्याचा सल्ला दिला जातो. बहुतेक मुलांना प्रोटिन सामान्य प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला जातो. २. संसर्गावर उपचार व संसर्गापासून बचाव: नेफोटिक सिन्ड्रोमचे विशेष उपचार सुरु करण्याच्या आधी मुलांच्यात जर कोणता संसर्ग झाला असेल तर अशा संसर्गावर प्रथम नियंत्रण मिळवणे आवश्यक असते. नेफोटिक सिन्ड्रोमने पिडीत मुलांमध्ये सर्दी, ताप वगैरे प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. उपचार चालू असताना संसर्ग झाल्यास रोग बळावू शकतो म्हणुनच उपचार चालू असतात संसर्ग होऊ ण देणे याची विशेष खबरदारी घेणे व संसर्ग झाल्यास त्वरीत व ठाम उपचार करणे आवश्यक असते. ३. ओषधांद्रारे उपचार: सामान्य उपचार: सुजेवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याकरीता लघवी जास्त प्रमाणात होईल अशी ओषधे (डाययुरेटिक्स) थोड्या काळाकरता देण्यात येतात. विशिष्ट उपचार: नेफोटिक सिन्ड्रोमला काबूत आणण्यासाठी सर्वात जास्त प्रचलित व परिणामकारक ओषध आहे प्रेडन Read More